जागतिक प्रभावशाली शहरांचा निर्देशांक (Global Power City Index)

हा निर्देशांक जगातील प्रमुख शहरांच्या ‘आकर्षण शक्ती' चे मूल्यांकन करतो. एखादे शहर जगभरातील लोक, भांडवल आणि उद्योगांना स्वतःकडे खेचून घेण्यास किती सक्षम आहे, यावरून त्याची 'शक्ती' ठरवली जाते.

मूल्यमापनाचे ६ मुख्य आधार (७२ निकष):

१. अर्थव्यवस्था: जीडीपी, रोजगार आणि पगाराचा दर.
२. संशोधन आणि विकास: स्टार्टअप्स, पेटंट आणि नामांकित विद्यापीठे.
३. सांस्कृतिक संवाद: संग्रहालये, थिएटर आणि जागतिक वारसा स्थळांची उपलब्धता.
४. राहणीमान: घरांचे भाडे आणि आयुर्मान.
५. पर्यावरण: हवेची गुणवत्ता आणि कचरा पुनर्वापर (Recycling) दर.
६. दळणवळण: आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि सार्वजनिक वाहतूक.

प्रमुख निष्कर्ष:

जगातील टॉप १० 'पॉवर सिटीज':